आतातरी जागे व्हा! -- प्रविण गायकवाड

👍पेन्शन बचाव । टेन्शन हटाव👍
             अंशदान पेन्शनग्रस्त बंधू-भगिणींनो,आता तरी जागे व्हा. हा लढा आपल्यालाच पुढे होऊन लढावा लागणार आहे.कारण.............
      अन्यायी शिक्षणसेवक कालावधी आपणच सहन केलाय.
३००० मात्र हा अल्पपगारही आपणच सहन केलाय.
मुळ गावापासून दुर नोकरी करावी आपल्यालाच लागतेय.......

आणि ही अन्यायी अंशदान योजनाही आपणच सहन करायची?
का? का म्हणुन सरकार आपल्यावर अन्याय करतयं? कारण आपण सहन करतोय,संघटन नाही,संघटनांमध्ये सक्रिय नाही,परस्पर होईल या भावनेने लागलेली नोकरी जपतोय.............
पेन्शनला खूप वेळ आहे म्हणून दुर्लक्ष करतोय........

प्रगत महाराष्ट्र, डिजीटल शाळांचा महाराष्ट्र हे स्वप्न सरकार पाहतय,कोणाच्या जीवावर? होय आपल्याच जीवावर.तरीही हा अन्याय?

पण आपणच इतके आळशीपणाने का वागतोय?
जरा विचार करा आणि या लढ्यात स्वेच्छेने सहभाग घ्या.

दि.१९ सप्टेंबर २०१५ शनिवारी पेठ,नाशिक येथे मूकमोर्चात अवश्य सहभागी व्हा.आपली मागणी सरकारकडे हक्काने मांडा.🙏🙏🙏🙏🙏
-प्रविण गायकवाड ८९५६०५४०५२
पेन्शन बचाव कृती समिती पेठ, नाशिक🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment