सगळं काही आलबेल तरीही ........ ज्ञानदेव नवसरे

🔸सगळं काही आलबेल तरीही......🔹

नमस्कार मित्रांनो🙏
 📝 ज्ञानदेव नवसरे

        आज सकाळी ९:३० वाजता उत्साहवर्धक वातावरणात पेन्शन बचाव  कृतीसमितीचे पेठ च्या शिष्टमंडळाने पोलीस स्टेशनला
येत्या शनिवारी मुकमोर्चा काढण्यासंबंधी नियोजन देण्यासाठी गर्दी केली ,अन काही बांधव पाठीमागून येतच होते, सगळ्यांची साथ मिळत आहे अशीच एकमेकांना साथ देवून आपल्या कार्याची गती कायम ठेवूयात👍

आत्ता फक्त शनिवारी  मुकमोर्चाला जास्तीत जास्त बांधव कसे येतील याचे नियोजन करूयात.
आपली सुरूवात खुप छान झाली आहे ।
आपल्या पेन्शन बचाव कृतीसमिती ने आंदोलनाची भरारी केवळ
तीन दिवसातच  गरूडाला लाजवेल अशी आहे ,सगळ्या महाराष्ट्रातून समर्थनार्थ संदेश येत आहेत
आपण एकटे नव्हतो,एकटे नाहीत,आणि एकटे नसणार आहोत
तीन दिवसातील आपल्या बांधचांचा उत्साह पाहता
असाच बळकट प्रतिसाद आपल्याला लाभेल अशी अपेक्षा आहे .
गेल्या दोन दिवसातील वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे आपण तालुक्यातील प्रत्येक बांधवांपर्यत पोहचलो आहोत .

आपल्या  सजगतेसाठी
केंद्रसमन्वयकांनी आपापल्या केंद्रातील उर्वरित पेन्शन ग्रस्त शिक्षक बांधवांना  आपला लढा आणि मूकमोर्चा यासंबंधी सांगितले असेलच

तरीही वेळोवेळी एकमेकांना सजते करूयात

आज आमच्या शेजरच्या शाळेवरील योगेश बाम्हणे सरांना मूकमोर्चासंबंधी मी कल्पना  दिली आणि उपस्थित राहण्याचे आवाहन केले
योगेशने होकारार्थी मान हलवत उपस्थित राहण्याचे आश्चासन दिले

खरच हा उत्साह प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या बांधवांमध्ये असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
धन्यवाद 🙏

पेन्शन बचाव । टेन्शन हटाव ।
🔶पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ🔷

No comments:

Post a Comment