एक साथ सब साथ. --- ज्ञानदेव नवसरे

👬👬👬👭👭👭
👬 एकसाथ सब साथ👭
  👭👭👭👬👬👬
       
गुरूजी झोप झाली का?
आत्तातरी सावध व्हा ।
सुरू झाले पेन्शनचे आंदोलन
आत्तातरी सामील व्हा । ॥धृ॥

आंदोलनाला आलय पुढं कुणीतरी
त्यांच्या सोबत जाऊ चला ।
अन्यायाचा कायदा आल्यावर
पुन्हा ओरडताल सांगितलं नाहीमला।
आपण सगळे एकच
एकमेकांच्या सोबत व्हा ।  ॥१॥

सुरू झाली लगबग कृतीसमितीची
आपण सोबत जाऊया ।
आमचा हक्क जुनी पेन्शन
हिसकावूनी मिळवूया ।
आडवे आले कुणीतरी
 त्यांना सांगू चालते व्हा ॥२॥

धन्यवाद🙏
पेन्शनसंबंधी इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

www.dnyanvahak.blogspot.in

पेन्शन बचाव । टेन्शन हटाव ।
          📝 ज्ञानदेव नवसरे
🔷पेन्शन बचाव कृतीसमिती, पेठ🔶
           ता पेठ जि नाशिक

No comments:

Post a Comment